#UdayanrajeBhosle #MP #BJP 🤍🤍tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi. सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा 🤍🤍tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी 🤍goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा* Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | ► Facebook: 🤍🤍facebook.com/tv9marathientertainment/ ► Twitter: 🤍twitter.com/Tv9marathi ►Youtube : 🤍🤍youtube.com/tv9marathilive ► Download TV9 Marathi App : 🤍play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp Watch more video, click following links… ► Mahafast News 100 : 🤍🤍youtube.com/playlist?list=PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G ► Special Reports : 🤍🤍youtube.com/playlist?list=PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10 ► 36 District 72 News : 🤍🤍youtube.com/playlist?list=PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn ► Latest 24 Headlines : 🤍🤍youtube.com/playlist?list=PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk ► Crime News : 🤍🤍youtube.com/playlist?list=PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #Political| Amar Bhingardeve /Producer| Jignesh /Editor- #TV9D
Koshari heejra ahe No Lagna
हे कसले वंशज छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे विचाराचे वंशज हे शाहु फुले आंबेडकर हे आहेत🙏🙏🙏🙏🙏
देव असेल तर बघाल ना देव फक्त छत्रपती शिवाजी महाराज 💪
ह्या पत्रकाराचा चेहरा पहा, आडनाव पहा, चेहराच सांगतोय तो हिंदु धर्मात भांडणे लावायला आलायं.
ह्या पत्रकाराची हिंमत आहे का, मेश्रामला प्रश्न विचारायचा? छत्रपतींचा किती वेळा अपमान मेश्रामने केला आहे एकदा यु ट्युबवर पहा.
पत्रकार खोटे बोलतोय...त्रिवेदी म्हणालेत पाच वेळा पत्र लिहलयं.पण खोटा वाद वाढवायचा ह्यासाठी हा खोटरडा पत्रकार उलट प्रश्न विचारतोय.
Rss ahet sagle
राज्य पालीन पुन्हा गरळ ओकली😡😡😡😡😡
भगत कोष्यारीची खुर्ची करा खाली
राज्यात लागतेय 50 खोक्याची बोली...
असला वाचाळवीर महाराष्ट्रच्या भाळी
राजभवनतील पाटी करा कोरी नाहीतर बदला तरी....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
आता तरी महाराजांनी भाजपाचा राजीनामा द्यायला पाहीजेत।
तुम्ही भाजप च्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत...कुठे आहे तुमचं शिवाजी महाराज यांचं विषयी च प्रेम.....हात दगडाखाली आहेत तुमचे 😂😂😂
छत्रपती फक्त शिवाजी महाराज होते.... उदयन भोसले खासदार आहेत....भरघोस मतांनी पडलेले
Tumhi maharajanche wanshaj watat nahi, amchyat evdha raag aahe ... tumchyat tar jwalamukhi futla pahije hota, Kai nakli loka ahet hi, Kai Kamal aahe. Tumhi konacha jhenda hatat gheun firta he lakshat ghya saheb.
राजे जरा परखड बोला, आम्हाला त्रास होतो महाराजांबद्दल कोणी बोललं तर, द्या भाजप सोडून,
तुमची स्फूर्ती कुठे गेली राजे ????
जय शिवराय।
तुमचा नाईलाज आहे राजे ना पेक्षा आज तुम्ही पेटून उठला असतात।
साहेब बास आता त्यांनी आपल्या बापा च्या नावाला गाल बोट लावलं आहे 😠😠😠😠 . आम्ही तूमच्या बरोबर आहोत
फडवणीस ला बागड्या घालून छत्रपतीच्या समाधीला जाऊन पाया पडायला लावा
राजे राजीनामा द्यावा मोडेल पण वाकणार नाही
एवढी मवाळ भाषा वापरल्यावर ही अनाजीपंताची वंशावळी पुन्हा बोलायला घाबरनार नाहीत