Pune Banda Today | पुणे बंद! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात पुणे बंद | zee 24 taas

151548
158
1884
13.12.2022
Zee 24 Taas

Zee 24 Taas

5403495073
7350000
284620
06.04.2010
IN
Описание видео:

#Puneband #maharashtraband #bhagatsinghkoshiyari Subscribe : 🤍bit.ly/3K6xDvv 24 Taas LIVE TV : 🤍youtu.be/jU6w3YHoWAs Website : 🤍zeenews.india.com/marathi Social Media Links : - Like Page - 🤍facebook.com/zee24taas - Subscribe Us - 🤍youtube.com/zee24taas - Follow Us - 🤍twitter.com/zee24taasnews - Follo Us - 🤍instagram.com/zee24taas Playlists : Headlines Today | हेडलाईन्स - 🤍bit.ly/3nBVF7Q Special Report | स्पेशल रिपोर्ट - 🤍bit.ly/3IcxfK0 Marathi Leaders । मराठी लीडर्स - 🤍bit.ly/3tyISH7 Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - 🤍bit.ly/3A9JSCF 24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - 🤍bit.ly/3FETKp2 Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - 🤍bit.ly/3Ictqo4 5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - 🤍bit.ly/3nDwdyG गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - 🤍bit.ly/3FFcwNp - #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE pune banda,pune city protest against rajapal,pune protest aganist governer bhagat singh koshyari,pune protest today,latest news of pune banda,latest news of pune protest,pune latest news,bhagat singh koshyari resign,morcha in pune,morcha in pune city,pune banda latest news,udyanraje bhosale in protest,udyanraje bhosale in pune protest,marathi people protest in pune,maratha people protest in pune,latest news pune protest,pune protest live,zee 24 taas

Кадры из видео
Pune Banda Today | पुणे बंद! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात पुणे बंद | zee 24 taas
Pune Banda Today | पुणे बंद! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात पुणे बंद | zee 24 taas
Pune Banda Today | पुणे बंद! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात पुणे बंद | zee 24 taas
Pune Banda Today | पुणे बंद! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात पुणे बंद | zee 24 taas
Тэги из видео
Комментарии пользователей:
Prashant Borkar
2022-12-18 11:21:27

खरे यांचा आवाज खूप छान

Arvind Jadhav
2022-12-16 18:25:30

3d ago tumchi batmi atta ka dhakavtay madem tumche chanelwale pagal lok ahet ka...

Dipak S
2022-12-14 03:22:34

जेवण नाही मिळालं... आंदोलनं करा
चप्पल हरवली .. बंद सुरू
गाडीमधले पेट्रोल संपले.... आंदोलनं करा
विमानाने हवेत झेप घेतली.. आंदोलन करा...

हेच करायचं बाकी आहे..🤣

vishal p m
2022-12-13 11:15:48

छत्रपति शिवाजी महाराज की जय 🔥 जय श्री राम 🕉️🚩🙏🏻

Avinash Pardeshi
2022-12-13 11:02:08

राजकारणी नेत्यांमुळे आणि तो निच राज्यपाल भगत्या कोश्यारी तुमच्या बापाचं काय जाते,ज्याचे हातावर पोट आहे त्यांनी काय करायचे,हो मान्य आहे केले त्यानी आक्षेपार्ह विधान मग त्याची गांड मारा ना तिथे जाऊन बंद करायचा संबंध काय,तुम्ही कोण पुणे बंद ठेवणारे तुमच्या काय बापाचं राज्य आहे का, आणि बापाचं आहे तर तिथे त्याच्या घरात घुसून मारा ना त्याला,तुम्ही त्या महान व्यक्तींना आदर्श मानता मग त्यांचे एक तरी गुण आहेत का तुमच्या अंगात,गुटखा खाऊन दारु पिऊन कपाळावर चंद्रकोर लावून कोणी त्यांचा आदर्श घेऊ शकत नाही,अरे तुमची लायकी पण नाही त्यांना आपले महाराज मानायची, एवढा त्रास होतो तर मग हाकला त्याला आणि त्या ज्यांनी त्याला ह्या गोष्टी करायला प्रवृत्त केलं त्या बीजेपी सरकारला आहे का तुमच्या गांडीत दम,आले मोठे पुणे बंद करणारे

Prajwal Unde
2022-12-13 10:43:34

🤣

Kiran Kokate
2022-12-13 08:57:26

विधान केले कुणि ,,,त्रास कुणाला,,,,

Nikhil Shinde
2022-12-13 06:03:03

राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की जय⛳⛳⛳

Aditya Kulkarni
2022-12-13 05:56:01

राज्यपाल तर बंगल्यात बसेल, सरकारी गाडीत फिरेल, गैरसोय तर लोकांची होईल

Vishal Sule
2022-12-13 05:29:18

Mall pan band Kara

Dhananjay Gawale
2022-12-13 05:27:02

Rajpal va Bjp walyana dakhwun dya Jyani Chatrapati Shivaji maharaj,Mahatma Phule,Dr Babasaheb Ambedkar,hya Mahan vyaktibadal Apshabd bolnyachi himmat kasi jhali

Shubham more
2022-12-13 04:59:16

Punyeat fkt whag rahtat baki Maharashtrat kon rahtye sangaichi gej nahi

समीर देसाई
2022-12-13 04:55:03

😇

Dr.Frankenstein 800k
2022-12-13 04:28:19

Shivaji maharaj cha apman jo Karel tar akkha bharat band karu 😤 💥💥💥 jai shivaji jai bhavani🙏

Pradip Shinde
2022-12-13 04:13:30

Offices kuthe Band aahet.. Himmat asel tar Hinjewadi, Wakad, Baner madhil offices band karun daakhva

Pradeep Thatte
2022-12-13 04:13:27

जनतेच्या पैश्यावर दरोडा घालताना महापुरूषांची आठवण होत नाही ! अपयशी राज्य सरकारचे मंत्री भ्रष्टाचार्याच्या आरोपावरून जेलमध्ये जातात तेंव्हा महाराष्ट्राचा , मराठीचा किंवा महापुरूषांचा अपमान होत नाही ! अपयशी राज्य सरकार विरूध्द बोलले म्हणून महिलांवर सूडबुद्धीने कारवाई केली तेंव्हा महापुरूषांचा अपमान होत नाही ! एखादा आमदार सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेला जाणूनबुजून ढकलून देतो तेंव्हा महापुरूषांचा अपमान होत नाही ! राष्ट्रवादीचा आमदार शिवरायांची वेशभूषा करून इतरांना मुजरा करतो आणि कोणीतरी शिवरायांच्या वंशंजांकडे पुरावे मागतो , तेंव्हा शिवरायांचा अपमान होत नाही ! देवीदैवतांचा आणि महापुरूषांचा अपमान कोणीही केला तरी ते चूकीचेच , त्याचा जाहीर निषेधच . पण महापुरूषांचा अपमान झाला म्हणून राज्यात अशांतता तयार करणारे कितीजण महापुरूषांच्या आदर्शावर आपली राजकीय किंवा खाजगी वाटचाल करतात ! राजकीय पक्षांना महापुरूष फक्त आपली राजकीय दुकानदारी चालवायला हवे आहेत . काही संशयित भ्रष्टाचार्यांच्या चौकशीला सरकारी यंत्रणांकडून वेग येण्याची शक्यता आहे म्हणून तर ते जाणूनबुजून जनतेचे लक्ष वळवायला राज्यात अशांतता निर्माण करत असावेत , असा संशय येतो . हा बंद निव्वळ राजकीय आणि सर्वसामान्य जनतेला त्रास देण्यासाठीच आहे . अडीच वर्षाच्या अपयशी सरकारच्या काळात आपल्या हस्तकांकरवी उद्योगपतींच्या घराबाहेर स्फोटके ठेवली गेली त्या भीतीने उद्योगधंदे बाहेर गेले . आता यशस्वी सरकारच्या काळात रोजगार वाढत आहेत आणि उद्योगधंदे येणार आहे . उद्योगधंदे येऊ नये म्हणून राज्य अशांत करण्याचा राजकीय प्रयत्न चालू आहे आणि केवळ झुंडशाहीच्या भीतीनेच उद्योगधंदे बंद ठेवले जातात .
आपला देश भारतरत्न आदरणीय बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या संविधानावर चालतो आणि चालणारच , कोणाच्या झुंडशाहीवर नाही . प्रत्येकाने न्यायव्यवस्था आणि कायद्याचा आदर केलाच पाहिजे . भरडला जातो सामान्य कार्यकर्ता .
# सामान्य कार्यकर्ता ( सामान्य कार्यकर्ता हा प्रामाणिक आणि भावनाशील असतो .) पोलिसांच्या पिंजर्यात आणि भडकविणार्यांची मुले ( भावी लोकप्रतिनिधी ) आलिशान गाड्यात . दाखवा बर भडकविणार्या नेत्यांची मुले आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या खाताना किंवा अंगावर केसेस घेताना !
# जय श्रीराम जय शिवराय

xtreme road stories
2022-12-13 04:08:29

Hya bhadvyanla maharashtrat bandi ghatli pahije.
Asha band ne aplech nuksan hot ahe . Ani he harami kadhi sudharnar nahit.
Mahapurusha cha apman karnaryachya budala chatke baslya shivay he bhadve sudharnar nahit.

khatri
2022-12-13 04:05:23

आमदर नगरशेवक मंत्री यांचे
हॉटेल logh बार च काय

Terrace Waterproofing Expert
2022-12-13 03:53:56

Haakla bhadvyala Maharashtra madhun

Что ищут прямо сейчас
Rinn Gelogen Feed and Grow Fish обнова играют c1 advanced phrasal verbs klamer ASHULASI youssou ndour;musique janany mcoc guide zakiylar игры ios mizyaka dizyaka bogʻadimi литтл биг Space Engineers Reavers андрей емельянов free soul loops and samples Kushal Badrike shodo calligraphy
Похожие видео
28.03.2023
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या; पाहा Agro Top 20

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या; पाहा Agro Top 20

06.01.2023
Zee24taas LIVE 🔴 Marathi News| Uddhav Thackeray| Eknath Shinde | Maharashtra Politics |मराठी बातम्या

Zee24taas LIVE 🔴 Marathi News| Uddhav Thackeray| Eknath Shinde | Maharashtra Politics |मराठी बातम्या

28.03.2023
5 Mintat 25 Headlines | ५ मिनिटांत २५ हेडलाईन्स | 10 pm | 28th March 2023 । Zee 24 Taas Marathi news

5 Mintat 25 Headlines | ५ मिनिटांत २५ हेडलाईन्स | 10 pm | 28th March 2023 । Zee 24 Taas Marathi news

28.03.2023
Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स | 11 PM | 28th March 2023 | झी २४ तास  | Zee24taas

Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स | 11 PM | 28th March 2023 | झी २४ तास | Zee24taas

28.03.2023
भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत सर्वात मोठी बातमी, मुंबई हायकोर्ट काय म्हंटलं? पाहा

भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत सर्वात मोठी बातमी, मुंबई हायकोर्ट काय म्हंटलं? पाहा

28.03.2023
साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धांचं आयोजन

साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धांचं आयोजन

28.03.2023
5 Mintat 25 Headlines | ५ मिनिटांत २५ हेडलाईन्स | 11 pm | 28th March 2023 । Zee 24 Taas Marathi news

5 Mintat 25 Headlines | ५ मिनिटांत २५ हेडलाईन्स | 11 pm | 28th March 2023 । Zee 24 Taas Marathi news

28.03.2023
सुषमा अंधारे यांच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल, संजय शिरसाट यांनी थेट घेतली पत्रकार परिषद

सुषमा अंधारे यांच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल, संजय शिरसाट यांनी थेट घेतली पत्रकार परिषद

28.03.2023
Sanjay Raut | सावरकरांच्या मुद्द्यावर संजय राऊत आणि राहुल गांधींमध्ये कोणती चर्चा?

Sanjay Raut | सावरकरांच्या मुद्द्यावर संजय राऊत आणि राहुल गांधींमध्ये कोणती चर्चा?

28.03.2023
चंद्रपूरातून जाणार अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी लागणार सांगाचं लाकूड, पाहा स्पेशल रिपोर्ट

चंद्रपूरातून जाणार अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी लागणार सांगाचं लाकूड, पाहा स्पेशल रिपोर्ट

28.03.2023
Amol Kolhe खासदार अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार, पाहा यानंतर कोल्हे यांची काय होती प्रतिक्रिया

Amol Kolhe खासदार अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार, पाहा यानंतर कोल्हे यांची काय होती प्रतिक्रिया

28.03.2023
वाढत्या वीज दरवाढीविरोधात श्रीरामपुरात आपकडून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

वाढत्या वीज दरवाढीविरोधात श्रीरामपुरात आपकडून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

28.03.2023
Dr. Eknath Shinde | मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नावापुढे लागणार डॉक्टर

Dr. Eknath Shinde | मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नावापुढे लागणार डॉक्टर

28.03.2023
सावरकरांवर राहुल गांधी यांच्याकडून टीका, उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आक्रमक भूमिका

सावरकरांवर राहुल गांधी यांच्याकडून टीका, उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आक्रमक भूमिका

28.03.2023
राम मंदिरासाठी लागणारं सागवान लाकूड चंद्रपूरातून जाणार, सुधीर मुनगंटीवार यांच्याशी EXCLUSIVE बातचीत

राम मंदिरासाठी लागणारं सागवान लाकूड चंद्रपूरातून जाणार, सुधीर मुनगंटीवार यांच्याशी EXCLUSIVE बातचीत

28.03.2023
Shirdi Saibaba Mandir । श्रीराम नवमीच्या मुख्य दिवशी शिर्डीचं साईमंदिर संपूर्ण रात्रभर खुलं राहणार

Shirdi Saibaba Mandir । श्रीराम नवमीच्या मुख्य दिवशी शिर्डीचं साईमंदिर संपूर्ण रात्रभर खुलं राहणार

28.03.2023
सावरकरांच्या मुद्द्यावरून घमासान, संजय राऊतांची शिंदेविरोधात प्रतिक्रिया, केसरकरांनी दिलं थेट उत्तर

सावरकरांच्या मुद्द्यावरून घमासान, संजय राऊतांची शिंदेविरोधात प्रतिक्रिया, केसरकरांनी दिलं थेट उत्तर